चन्द्रा,
ही कविता अजिबात आवडली नाही!  उद्या एखादा 'पुत्र' आईच्या अंगावर नोटांचं बंडल फेकून 'हे तुझं भाडं! यापुढे मी एकही शब्द ऐकून घेणार नाही' असं सुनावेल.आईच रागावणं हे नऊ महिन्याचं भाडं वसूल करणं आहे ही कल्पना तिरस्करणीयच नाही तर भयप्रद आहे व अशा ह्या कवितेमागची मानसिकता केवळ अनाकलनीय आहे.
(अस्वस्थ व व्यथीत) जयन्ता५२