विडंबन म्हणून ठीक आहे पण मतला करायचा म्हणून केला आहे. काही शेर बरे आहेत पण खाकरण्यात खास काही नाही. डरडरताना चूक. पंचा सुटला अश्लील.