दिवाळीच्या आधी घरात मदतीला घेतले असता स्वयंपाक घरात हे विश्वरुप दर्शन घडले आहे. पण त्या संध्याकाळी बाहेर जेवण मिळायचे व श्रमपरिहार होत असे.

 कहानी घर घर की आवडली.

अभिजित

अवांतरः बाहेर पडल्यावरही आल्याची नोंद दिसून येते आहे का ?