माझ्या मते आपण  पाश्चात्यिकरण (वेस्टर्नायझेशन) म्हणजेच मॉडर्निटी (आधुनिकीकरण) अशी चुकीची व्याख्या करून ठेवली आहे. त्यामुळे पाश्चिमात्य भाषा, आचार-विचार,राहणी व संस्कृती या 'मॉडर्न' व आपल्या सर्व गोष्टी जुनाट,बुरसटलेल्या, अंधश्रध्दाळू असे सोयिस्कर वर्गीकरण केले की  आपण 'मॉडर्न' वागायला मोकळे! आपलेच अध्यात्म कोणी आंग्लभाषेत सांगितले की या 'मॉडर्न' मंडळीना पटते व भारतीय भाषातून तेच 'बूर्ज्वा' वाटते.

जयन्ता५२