कुठे तरी वाचलं होतं की
महंमद रफीची गाणी अमर का आहेत?
कारण तो गाण्यात आपला आत्मा ओतत असे आणि आत्मा अमर आहे!