आई-बाबांची आठवण आली अगदी! आमच्या घरी अगदी अस्साच शीन असतो. 'घरोघरी गलथान कपाटं' या (नव)म्हणीचा प्रत्यय आला!
- आदित्य