रफीच्या गाण्यांविषयी 'मनोगत' वर पूर्वी चर्चा झाली आहे की नाही याविषयी कल्पना नाही. पण मनोगतींनी आपापल्या आवडीची गाणी इथे नमूद केल्यास एक समग्र यादी तयार होईल. माझ्यापासून सुरुवात करतो...