पाश्चातीकरण म्हणजे पाश्चात्यांची अनुकरण(अंधानुकरण) आणि आधुनिकीकरण म्हणजे आजच्या युगाशी संगत असलेले विचार व आचार ठेवणे.

आता नेमकं मॉड काय ते समजावून सांगा म्हणजे आणी खोलात जाता येईल. वरील उदाहरणे ही पाश्चातिकरणाची आणि तीही न्युनगंडात्मकता दर्शीवीतात.

इंग्रजी बोलणे वेगळी बाब , मराठी टाळणे ही वेगळी.

नीलकांत