अहो एक-लाख-तीस-हजार-सातशे-त्रेपन्न-चंद्रास्वामी (हीहीहीहीहीही!) चंद्रावर खड्डे आहेत, खळे नाही. बरोबर ना?

तुमच्या कवितेतला "चंद्रा" म्हणजे खराखुरा चंद्र ना? तुमचे नावही चंद्रा आहे म्हणून म्हंटले. काहीहीहीहीही!