तुमच्या बदललेल्या मतांचा परिणाम तुमच्या लेखनात कुरूंदकर सरांच्या उल्लेखात झालेल्या फरकातून दिसत आहेच.

- कुरूंदकर सरांबद्दल माझे मत बदलण्याचा प्रश्न नाही (माझे मत त्यांच्या बद्दल पहिल्या पासून वाईट किंवा चांगले नव्हते) . फक्त, मला त्याच्या बद्दल माहिती नसल्याने, मी त्यांचा अपमान करू इच्छीत नाही.

तुमच्या गुरूमहाराजांबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न जवळपास सर्वांनीच केला.
-  गुरूमहाराजांबद्दल विचारायचे असल्यास नितीनरावांना विचारा. मला सुद्धा असा काही अनुभव आला आहे, पण मी येथे मिळालेल्या प्रतिसादा वरून माझा अनुभव गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, नाहीतर मला सुद्धा त्याच त्रासदायक वादातून जावे लागेल.

निरर्थक खेळ्या खेळणे बंद करून सकारात्मक माहिती देता आली तर बघा.
- मी खेळ्या खेळतो असे वाट्त असल्यास आपण माझ्याशी चर्चा न केल्यास बरी.