जयन्ता प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!  आणि सूचनेबद्दल आभार, मी मनोगत वर प्रथमच लेखन करत आहे, सूचनांचा राग यायचे काहीच कारण नाही, तुम्हा लोकांच्या सूचना मला अधिक चांगलं लिहिण्यास मदतच करतील.

मुरारी