निसर्गप्रेमी,
- मी खेळ्या खेळतो असे वाट्त असल्यास आपण माझ्याशी चर्चा न केल्यास बरी.
निरर्थक खेळ्या खेळणे बंद करून सकारात्मक माहिती देण्याचे आवाहन मी तुम्हाला केले कारण तुमच्या प्रतिसादाचा विषय तुम्ही 'एक खेळी' असा लिहिला होतात आणि आतील मजकूरही विषयाला साजेसाच लिहिलेलात. तसेही आपल्याशी चर्चा करण्यात मला काहीही तथ्य वाटत नसल्याने मी माझ्यातर्फे चर्चा (!) थांबवत आहे.