माझ्या मते त्या अल्बम मधील हे सर्वांत उजवे गाणे आहे, परंतू चित्रपटाच्या  प्रसिद्धीमध्ये (जी काही केली गेली ती!!) याचा समावेश का केला गेला नसेल?