"पु ल" ना ही लोक PL असे संबोधित करायचे.
खरे आहे. पण आमचे असे सामान्य निरीक्षण आहे की जोशी, देशपांडे, कुलकर्णी या आडनावाचे अनेक मराठी लोक त्यांच्या आंग्ल अद्याक्षरांवरून ओळखले जातात.
उदा० सीआर, जीएस, जीएम, जीए (कुलकर्णी), सीजी, एनएम, व्हीजी, एसएम (जोशी), डिजे, ...इत्यादी.
सी.डी. देशमुख यांना केवळ "सीडी" या असे संबोधणारे अनेक लोक पाहिले आहेत.
===
अशुद्ध भाषेतील सरकारी जाहिराती पाहून संतापतो.