नुकतेच विश्वास पाटील यांचे "संभाजी" वाचले, त्यामुळे गडाकडे पाहण्याच्या दृष्टीत आणखी एका पैलूची भर पडली आहे. तुमच्या लेखामुळे रायगडास भेट दिल्याचा आनंद मिळाला.
मुरारी