अमेरिकेत अनेक मायमी आहेत असे दिसते. त्यातले फ्लोरीडातले सर्वश्रुत/बहुश्रुत आहे. ओक्लाहोमा राज्यातही तसेच आंग्लभाषीय नाव असलेले गाव आहे. त्याच्या नावाचा उच्चार 'मायाम्ह' असा काहीसा करतात. अमेरिकेतल्या इतर मायामींच्या नावाचे उच्चार स्थानिक लोकांत वेगळे असावेत असे वाटते.