वा आदिती,

क्या बात है!, आणि बात क्या है?, असे दोन्ही म्हणावेसे वाटते,  हा हा .. ह. घे.

कविता वाचुन बालकविंची आठवण झाली‌..  सुंदर लिहिली आहेस!

इवल्या रानफुलांची
कोण विसरले परडी।  ही कल्पना अप्रतिमच.

-मानस६