माझ्यामते पूर्वीही मराठी भाषेमधे हिंदी अथवा फारसी भषेचा प्रभाव होताच ना?
कोणतीही भाषा परिपूर्ण कधिच नसते, आणि ईतर भाषांचा तिच्यावर परिणाम होतच असतो. कोणा लेखकाने किंवा ईतिहासकाराने अशी चिंता पूर्वी व्यक्त केल्याचे ऐकिवात नाही "पू ल" ना ही लोक PL असे संबोधित करायचे.
हा न्यूनगंड बाळगून, की मराठी जगवण्यासाठी तिचा प्रसार करणे गरजेचे आहे हे चूकीचे आहे. उलट मराठी सुद्रूढ करण्यासाठी तिचा वापर करणे गरजेचे आहे पण त्यासाठी आम्ही इंग्रजी थोडेफार वापरले तर बिघडले कुठे?
मीही माझे मत मांडू ईच्छितो.
अधोरेखित केलेले शब्द असलेली ही कोणती भाषा आहे? मराठी?