अदिती,

कविता सुंदर आहे.

इवल्या रानफुलांची
कोण विसरले परडी। 

ही कल्पना मला पण खूपच आवडली.

रोहिणी