आवडला.
===
आमच्या एका मित्राचे तत्त्वज्ञान वाचा-
प्रत्येक जागेचा/खोलीचा पसारा सामावून घेण्याची एक परिसीमा असते. त्यानंतर त्या खोलीत आणखी पसारा होऊ शकत नाही. त्यामुळे एकदा ती जागा/खोली अश्या परिसीमेला पोहोचली की तिथे आणखी पसारा होऊ शकत नाही. सबब जागा/खोली आवरायच्या फंदात पडू नये व सदर जागा/खोली लवकरात लवकर त्या परिसीमेला पोहोचेल या दिशेने प्रयत्न करावेत.