काय बदलले येथे
पालटली सारी सृष्टी
की कुणीतरी अचानक
बदलली माझी दृष्टी?

वा! दृष्टी बदलली की जग बदलायला वेळ लागत नाही. सुंदर कविता!