जास्त फ़िल्मी बनत नाही.. पण शहारुख खान चा 'स्वदेश' आठवला..

मूठभर लोकांनी एकत्र येऊन आपण राहतो त्या भागासाठी, सोसायटीसाठी, आपल्या घरासाठी सौरऊर्जेचा वापर केला तरी देशाला खूप मदत होईल.

सौरऊर्जेच्या बरीच माहिती महाजालावर आहे. काही नमुनेः

दुवा १

दुवा २

दुवा ३

दुवा ४