मी पण हाच भाव ऐकला आहे.
शशांक तू म्हणतोस त्याप्रमाणे खरंच तेलुगू लोकांमध्ये अमेरिकेचे अति-आकर्षण पाहिले आहे. इथे येण्यासाठी कोणतेही (गैर)मार्ग अवलंबण्याची त्यांची तयारी असते असा अनुभव आहे.
मैथिली