सायली, बर्फी छानच आहे.

एका डब्यामध्ये condensed milk ३९६ ग्रॅम असते.  २ वाट्या दूध पावडरीकरता किती प्रमाणात घ्यायचे? की पूर्ण १ डबा?

माइक्रोवेव्ह शिवाय ही पाककृती कशी करावी.
माहिती असल्यास सांगा.

रोहिणी