मी बाहेर चिंब... अन तूही बहुदा आत..
मी गातोय मोठ्यांनी .. अन तूही आतल्या आत..
सुंदर कविता. आवडली. विशेषतः वरील ओळी.
-रेजीना