आजच वाचकांचे पत्र व्यवहार मध्ये वाचले...

सगळीकडे  अण्णाभाऊ साठे लिहीतात.

त्यांचे नाव असे आहेः-  अण्णा भाऊ साठे

अण्णा - नाव

भाऊ - वडीलांचे नाव

साठे - आडनाव

समस्त मातंग समाजाला याची जाणीवही नसेल...