तुम्ही मांडलेले विचार एका संवेदनशील व्यक्तीचे आहेत. खास अभिनंदन.
पण एक तक्रार आहे. एवढे चांगले लिखाण पण शुद्धलेखनाकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने वाचताना त्रास झाला. जिथे तुम्ही लिखाण करता त्याच्या वर एक बरोबरची खूण आहे आणि खाली 'गमभन' लिहिले (HTML च्या बाजूला) आहे. तिथे टिचकी मारल्यास शुद्धलेखन दुरुस्त करता येईल. तसेच बाजूच्या टाईपरायटरच्या चित्रावर टिचकी मारल्यास कुठले अक्षर/जोडाक्षर कसे लिहावे याची माहितीसुद्धा मिळेल.
असेच चांगले लिखाण आणखी वाचायाला मिळावे ही सदिच्छा.
-विचक्षण