कविता छान, उत्कट, हुरहूर लावणारी वगैरे आहे. 

हे कुठून सांगा आले
मनात हिरवे गाणे
वैशाखाच्या हृदयी
मेघांची फुटली पाने।
...
ह्या इवल्या रानफुलांची
ही कोण विसरले परडी।
आवडली.