मी तुमच्या लिखाणाला थेट प्रतिसाद कधी दिला आहे की नाही हे आठवत नाही, पण मनोगतावर आवर्जून वाचावे अशा प्रतिसादांपैकी तुमचे प्रतिसाद असतात असं मी मानतो.

"या विशेष आवडल्या. तशा सगळ्याच मस्त आहेत. शाब्दिक हाणामारी करायला वापरल्या पाहिजेत. बघू कोण मिळतंय का?"

तर.. सांगण्याचा मुद्दा असा की प्रत्येक वेळी असे विचार तुमच्या मनात कसे येतात याचं मला फार कुतूहल वाटतं. त्यामुळे हा प्रतिसादप्रपंच...

योगेश.