मनोगतावर आवर्जून वाचावे अशा प्रतिसादांपैकी तुमचे प्रतिसाद असतात असं मी मानतो.
धन्यवाद. हा! हा! हे मलाही माहित्ये आणि त्यासाठी कुठल्याही संख्याशास्त्रातल्या गृहितकाची (baysian classification वगैरे) गरज नाही (हातच्या कंकणाला आरसा कशाला?) . :D. प्रतिसादाला उपप्रतिसाद आला की समजा लोक वाचताहेत आणि त्यांना प्रत्युत्तर करायची इच्छा होते आहे हे समजतच की.
प्रत्येक वेळी असे विचार तुमच्या मनात कसे येतात याचं मला फार कुतूहल वाटतं.
जमत हो! डोकं रिकाम असल की तुंबड्या लावायला खूप वेळ असतो.
असो. अधिक विषयांतर नको.
पुन्हा धन्यवाद,
प्रियाली