प्राजक्त,
तू मांडलेले विचार अतिशय सुंदर आहेत. माणसाला स्वतःला काय हवयं, त्यातून मानसिक सुखही मिळतयं का ? याकडे पाहिलं आणि ते आचरणात आणले तर समाधान/आनंद मिळतो.
शुद्धलेखनाबाबत विचक्षण महोदयांशी सहमत. शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वाचताना थोडा विरस होतो.
श्रावणी