रिमझिमणारा पाऊस अन दाटून आलेलं आभाळ..
अंधारलेली कुंद हवा, थबकलेला काळ..
वेळ तशी दुपारचीच, तरीही कातर कातर..
तुला नाही बोलावत का ही वेडावणारी सर..?
मी बाहेर चिंब... अन तूही बहुदा आत..
मी गातोय मोठ्यांनी .. अन तूही आतल्या आत..
वावा. फार छान.
दोन ओळींत एका ओळीचेच अंतर Alt+shift वापरावे.