छान म्हणी आहेत. अनेक माहित नव्हत्या. अर्थात म्हणूनच तुम्ही अपरिचित म्हटले आहेच.
रुखवताची म्हण माझ्या आजीकडून ऐकली आहे. सुखवताची पोळी व्यतिरिक्त आणखी एक म्हण आहे-
रुखवत आलं रुखवत आलं उघडा खिडकी,
पाहिलं तर फाटकीच फडकी!!
अवांतर - पाय मोडण्यासाठी हलन्त .h (उदा न् साठी n.h) चा वापर करावा.