रोहिणी,
प्रतिसादा बद्दल धन्यवाद. condensed milk चा छोटा पूर्ण डबा घ्यावा. माइक्रोवेव्ह शिवाय मात्र मला कल्पना नाही कशी करावी, सुचल्यास नक्की सांगा , म्हणजे करुन बघता येईल.
सायली