"ती" कोण आहे हे माहीत नाही!! एकदा अंधारलेल्या सभागृहात पुढील रांगेतील sms वाचणाऱ्या किशोरी कडे पाहून या कवितेची मूळ कल्पना सुचली!!

मोबाईलच्या निळ्या प्रकाशातली तुझी उजळलेली छबी.. :)

-मुरारी