अंभी नांवाच्या फितुर राजाच्या सहाय्याने तो भारतावर चालून आला पण त्याची शूरवीर पुरु राजाशी गांठ पडली.

पुरू निष्काळजी होता. त्याने शत्रूचा अभ्यास केला नव्हता.

पुढे अलेक्झॅंडरने लढाई जिंकली पण आपल्या वागणुकीने व वाक्चातुर्याने पुरूने त्याचे मन जिंकले व तो मोठ्या मनाने पुरूला त्याचे राज्य परत करून आल्या पावली परत गेला अशी कांहीशी गोष्ट आपण ऐतिहासिक नाटक सिनेमामध्ये पाहतो.

हो, अगदी चुकीची. अलेक्झॅंडर जग जिंकायला निघाला होता. दान धर्म करायला नाही. त्याने पुरूची योग्यता ओळखली. या प्रदेशाचा कारभार पाहायला परकिय शासनकर्ता ठेवण्यापेक्षा पुरू अधिक योग्य हे ओळखून पुरूला त्याने सत्रप (governer) केले.

त्यात निसर्गाचा प्रकोप आणि पुरु, चंद्रगुप्त, चाणक्य व अंभी यांचे शौर्य यापुढे अलेक्झॅंडर चारी मुंड्या चित होऊन सिंधमार्गे पळाला व क्षीण होत गेला.

तक्षशिला आणि नालंदा कांदीवली बोरिवली सारख असल्याच्या कोटीची आठवण झाली.

आपल्या त्या लेखकाला विनम्र प्रणाम.