मराठी वर होणारा अत्याचार पहायचा असेल तर लोकसत्ता प्रकाशन विवा अन्क पहा. suite as suit & not as sweet . वाटि न म्हणता
बावुल हा नवीन शब्द ( bowl ) प्रचलित आहे. तीन मराठी आणि ७ इन्ग्लिश हे प्रमाण आहे. असो! फक्त सकाळ दैनिक मराठी शब्द वापर करन्यचा खास प्रयत्न करीत आहे असे वाटते. आजकाल घरी आइ वडिल मुलाबरोबर मऱाटीत बोलत नाहित.