मंगळागौरीच्या पूजेसाठी नुकतीच लग्न झालेली किंवा ज्या मुलीच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण झाली नाहीत अशा सर्वांना बोलावतात. अशा मुलींना काहीतरी नाव आहे, ते आता आठवत नाही.
--------- ह्या मुलींना वशेळ्या असे म्हणतात. शब्दाची व्युत्पत्ती माहीत नाही.