प्रत्येकाने बसल्या बसल्या लोकसत्ताला एक ई-पत्र खरडावे.

आधी केवळ कमी दर्जाची वृत्तपत्रे (संध्यानंदसारखी) भेसळीची भाषा वापरत. पण आजकाल लोकसत्तासारखे चांगले वृत्तपत्रदेखिल सर्रास अशुद्ध भाषा वापरते.