दहशत कावा शब्द वापरल्यास त्यापासून विशेषण बनवता येणार नाही,त्यासाठी दहशतखोर हा पर्याय मला योग्य वाटतो.दहशतवादास दहशतखोरी असे म्हणता येईल.दहशतवादी कृत्य याऐवजी दहशतखोरी कृत्य असा त्या शब्दाचा विशेषणासारखा पण वापर करता येईल.शिवाय खोर या प्रत्ययात एक उपहासाचापण अर्थ आहे.उदा.कांगावखोर.