खोरी ह्या शब्दामध्येच काही वेळेला कृत्य अंतर्भूत असते. जसे घुसखोरी. काश्मिर खोऱ्यात घुसखोरी एवढे म्हणून पुरते, घुसखोरीचे कृत्य असे म्हणण्याची गरज पडत नाही. तसेच दहशतवाद्यास दहशतखोर व दहशतवादी कृत्यास दहशतखोरी एवढेच म्हटले तरी चालू शकेल.