व्यासंगी, उच्चविद्याविभूषित कुलगुरू मिळाल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे अभिनंदन.

त्यांच्या राजकारणी अंगाची विद्यापीठावर वाईट सावली न पडो यासाठी प्रार्थना!