नमस्कार,
आण्णाभाऊ साठे पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन.
माझ्या घरासमोर, सारसबागे जवळ, काल जोरात पुण्यतिथी साजरी झाली. बरेच नेते आले होते. ट्राफ़ीक चा अगदी बट्ट्याबोळ झाला होता. २ तास गाडी जागेवर उभी होती.
असे कार्यक्रम पटांगणावर केले पाहिजेत.
-- नाना