अनु, सही लिहिलं आहेस गं. मुख्य म्हणजे नवऱ्याच्या तोंडची वाक्य तर लाजवाब! म्हणजे घर फ़क्त आपलंच असतं आवरा आवरी करताना.
ह्यावरुन मला माझ्या एका मैत्रीणीने फ़ेकलेला डायलॉग आठवला. ती म्हणायची "घर साफ़ आणि चांगलं ठेवण्यात कसली आलीये creativity? ते तर मोलकरणीकडून पण करवून घेता येतं." आता बोला.