मंगळगौरीला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक पैलूंबरोबरच आणखी एक पैलू आहे. त्यासंबंधी माझी ऐकीव माहिती अशी :
मंगळागौरीचे बरेचसे खेळ हे उत्तम व्यायामप्रकार आहेत आणि ते केल्याने भविष्यात सुलभ प्रसूतीसाठी मदत होते. म्हणून ह्या खेळांची योजना केलेली आहे.
डॉ. साती काळे किंवा मनोगतावर आणखी कोणी डॉक्टर असल्यास त्यांनी ह्यात काही तथ्य आहे का ते सांगावे.