आधी पाऊस त्यात 'तो' कार्यक्रम.... वेळ गेला तो गेला त्यात मनस्तापही झाला.
हे असले कार्यक्रम यांना मोकळ्या मैदानात का नाही घेता येत. साला असला काही कार्यक्रम असला की दारूची पिंपे फुटणार, बायकांकडे भर रस्त्यात बघून घाण घाण comment होणार
अण्णा भाऊ साठे यांना काय वाटत असेल. याच्यासाठी का ते थोर म्हणवले जातात.
दिवसाचे प्रयोजन लक्षात न घेता केलेली दंगा मस्ती घृणास्पद आहे.