दिलने फ़िर याद किया, बर्क़ सी लहरायी है
हे लता(?)/रफ़ी/मुकेश यांनी म्हटलेले गाणे,

आपण लताच्या पुढे प्रश्नचिन्ह केले आहे. तो आवाज सुमन कल्याणपूरचा आहे असे मला वाटते.
(त्यावेळी लता-रफी यांचे काही मतभेद असल्याने ते एकत्र गात नव्हते. असे पुसटसे आठवत आहे.)