>> आता ह्ये खेडूत कोन आस अजाबात विचारायच नाई बगा.

काय आहे, आपला हात आपल्या पाठिवर सगळीकडे पोचू शकत नाही आणि बाकीचे लोक खाजवून खाजवून किती खाजवणार? म्हणून पाठ खाजवण्यासाठी काही इंस्ट्रुमेन्ट वापरावे लागते ना! काहीहीहीहीहीही!