धन्यवाद कारकून आणि चित्तरंजनजी.

चित्तरंजनजी, काका म्हटले म्हणून राग नाहि ना आला?
तसे मला वृत्त अजून नीट जमत नाहि. पण शिकायची इच्छा आहे.
काहि मार्गदर्शन करु शकाल का?

इतरांनाहि हिच विनंती आहे. मला याबद्द्ल माहिती मिळेल क कुठे?