जितके कायदे तितक्या पळवाटा.....फायदा कोणाचा होणार हे सूज्ञांस सांगायची गरज नाही.सरकारला वाटते की अशा पोरांनी काम न करता भिक मागावी काय?
हा देश झोपडपट्ट्यांचा आणि भिकाऱ्यांचा अशी भारताची ओळख व्हायला आता जास्त वेळ लागणार नाही.